शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं स्वप्न साकार! मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष

महाराष्ट्र : मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत नाही, माझ्या विधानामुळे...; भय्याजी जोशी यांच्याकडून खुलासा

महाराष्ट्र : भय्याजी जोशींकडून मुंबई आणि मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबई-महाराष्ट्राची भाषा मराठीच, प्रत्येकाने...; भय्याजी जोशींच्या विधानावर CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई : वरळीत एसआरए प्रकल्पाच्या अधिकाऱ्याची हत्या; साईटवर नेत तिघांनी भोकसले

व्यापार : मध्यमवर्गाला दुहेरी फटका! घराच्या किंमतीपेक्षा अधिक वाढलं रेंट; दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थिती वाईट

मुंबई : मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्येच ४७ टक्क्यांवर; शिवडी, काळाचौकी भागांत पुरवठ्यात कपात?

मुंबई : आमचे हक्काचे घर चोरले कोणी?, वरळी बीडीडीवासीयांकडून निषेध

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला?

मुंबई : जोगेश्वरी हादरली! शाळकरी मुलीवर पाच नराधमांकडून अत्याचार, दादर स्टेशनवर सापडली मुलगी