शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL ट्रेडिंग म्हणजे काय रे भाऊ? हार्दिक पांड्या कोणत्या नियमानुसार MI कडे जाणार? 

क्रिकेट : ... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

क्रिकेट : Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा घातक गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात

क्रिकेट : अंबाती रायुडू पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात; आगामी लीगसाठी २० खेळाडूंची नावे जाहीर

क्रिकेट : Asia Cup साठीच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व; अन्य IPL फ्रँचायझीचे किती खेळाडू?

क्रिकेट : अय्यर, सूर्यकुमार संघात; तरीही तिलक वर्माची निवड का? जाणून घ्या इलेक्ट्रिशियनच्या मुलाचा प्रवास 

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर; मलिंगा पुन्हा एकदा MIच्या ताफ्यात पण नव्या भूमिकेत

क्रिकेट : तिलक वर्माने मोठा विक्रम नोंदवला; रोहित शर्मानंतर असा पराक्रम करणारा दुसरा युवा ठरला

क्रिकेट : एका षटकात ५५ धावा, ड्रग्जमुळे बंदी, इंग्लंडचा विश्वविजेता; मुंबई इंडियन्सचा ३४ वर्षीय खेळाडू निवृत्त