शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

क्रिकेट : पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट

क्रिकेट : तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले

क्रिकेट : तिलक वर्मा सुसाट! मुंबई इंडियन्सला नेहाल वढेराने सावरले; संदीप शर्माने ५ धक्के दिले

क्रिकेट : युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला 

क्रिकेट : रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली 

क्रिकेट : मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण

क्रिकेट : IPL 2024 RR vs MI: राजस्थानला पराभूत करणं मुंबईसाठी गरजेचंच; अशीही 'प्लेऑफ'ची शर्यत!

क्रिकेट : 'डग आऊट' मधून खुणवाखुणवी महागात पडली; टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड यांच्यावर कारवाई

क्रिकेट : २१ धावांत ३ विकेट्स तरीही जसप्रीत बुमराह दुर्लक्षित! MI कडून दुसऱ्या गोलंदाजाचे कौतुक, Video 

क्रिकेट : मुंबई इंडियन्सचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! Hardik Pandyaवर संघातील खेळाडूची जाहीर टीका?