शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं MIची वाट लावली; तगड्या फलंदाजांची फौज माघारी पाठवली!

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : ( अमित) मिश्राजींनी कमाल केली, (रोहित) शर्माजींसह मुंबई इंडियन्सचे ५ फलंदाज १७ धावांत फिरले माघारी!  

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : रोहित शर्मानं लाँग ऑफला खणखणीत षटकार खेचला, साऱ्याजणी पाहतच राहिल्या, Video 

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

क्रिकेट : IPL 2021 : ... तोपर्यंत हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नाही; MIच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021: पांड्या बंधुंच्या स्वॅगला तोड नाही!, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

क्रिकेट : IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश!

क्रिकेट : IPL 2021, Hats Off Rohit!; आपलं भविष्य वाचवण्यासाठी रोहित शर्माचा पुढाकार; क्रिकेटच्या मैदानावरून करतोय मोठं समाजकार्य!

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्स आता सर्वांविरुध्दच 'फिफ्टी प्लस'!