शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

क्रिकेट : WPL Final, MI Vs DC: आवाज मुंबई इंडियन्सचाच! थरारक लढतीत दिल्लीला नमवून केला WPLच्या विजेतेपदावर कब्जा  

क्रिकेट : कोण आला रे?, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घातक गोलंदाज सामील; पहिलीच झलक चर्चेत!

क्रिकेट : WPL 2023: Mumbai Indians ची दिमाखात फायनलमध्ये धडक, इस्सी वोंगने घेतली 'हॅटट्रिक'

क्रिकेट : IPLपूर्वी 'दुखापतीची मालिका', बुमराहसह 7 खेळाडू झाले बाहेर; 3 जणांच्या खेळण्यावर संभ्रम!

क्रिकेट : PICS: बर्थ डे गर्ल ॲलिसा हिलीला मुंबईच्या 'वडापाव'ची भुरळ; स्टार्कने साजरा केला पत्नीचा वाढदिवस

क्रिकेट : अखेरचा दिवस अन् उत्साह शिगेला; मुंबईसह 2 संघाना थेट फायनलमध्ये जाण्याची संधी, जाणून घ्या समीकरण

क्रिकेट : WPL 2023: हिसाब बराबर! दिल्लीने Mumbai Indians ला लोळवलं; ९ षटकांत केला GAME OVER

क्रिकेट : IPL 2023 : इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई

क्रिकेट : मी सांगितलंय म्हणजे तू कायमस्वरूपी कॅप्टनच, हरमनप्रीतने मराठमोळ्या आजीबाईंच जिकलं मन!

क्रिकेट : IPL 2023: 7.5 लाख डॉलर्स म्हणजे किती हे माहित नव्हतं, रोहितनं सांगितला IPLमधील मजेशीर किस्सा