शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन

महाराष्ट्र : मुसळधार पावसामुळे ठाणेकर अंधारात, महावितरणनं केला वीजपुरवठा खंडीत

मुंबई : मुसळधार पावसामुळे डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत, डबेवाले जागोजागी पडले अडकून 

मुंबई : जोरदार पावसामुळे मुंबईची 'तुंबई', हवाई वाहतूक उशिराने तर रस्ते आणि रेल्वे दोन्ही ठप्प