शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुकेश खन्ना

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 

Read more

फिल्मी : Mukesh Khanna : “और भी ग़म है ज़माने में ‘सास बहू’ के सिवाय ...”, मुकेश खन्नांनी एकता कपूरवर काढली भडास

फिल्मी : “मुलाकडे सेक्सची मागणी करणारी मुलगी...”,‘महिला’ व ‘सेक्स’वर बोलले मुकेश खन्ना, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

फिल्मी : Shaktimaan Back: दीर्घ काळानंतर पुन्हा येतोय 'शक्तिमान', यावेळी 300 कोटी रुपये लागणार पणाला

फिल्मी : ‘शक्तिमान’ या चित्रपटात दिसणार का किलविश, कपाला? 25 वर्षांनंतर हे कलाकार काय करतात?

फिल्मी : Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात

फिल्मी : तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे..., Mukesh Khanna यांनी वीर दासवर काढली भडास

फिल्मी : 'शक्तिमान'ला मिळाली अश्लील वेब सीरिजची ऑफर; मुकेश खन्नांनी घेतला 'हा' निर्णय

फिल्मी : शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

फिल्मी : ‘शक्तिमान’ हादरला...! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

फिल्मी : मी असतो तर एक मुस्काटात दिली असती...! मुकेश खन्ना पुन्हा भडकले, आता ‘न्यू ईअर’चे निमित्त