शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Mucormycosis Cases :  घाटी रुग्णालयात ११ रुग्णांची ‘म्युकरमायकोसिस’वर मात

कोल्हापूर : Mucormycosis -जिल्ह्यात ३४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार

बुलढाणा : म्युकरमायकाेसीसच्या रुग्णांची उपचारासाठी हाेतेय भटकंती

छत्रपती संभाजीनगर : Mucormycosis: ‘म्युकरमायकोसिस’ च्या रुग्णांवर मोफत उपचार, राज्यातील १३० रुग्णालयांचा समावेश

राष्ट्रीय : Mucormycosis: म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य नाही!

राष्ट्रीय : चिंताजनक! रुग्णालयात दाखल झालेल्या 3.6 टक्के रुग्णांना फंगल इन्फेक्शन; ICMR चा मोठा दावा

राष्ट्रीय : Mucormycosis: वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य

राष्ट्रीय : चिंता वाढली! देशात Black Fungus चा कहर, 18 राज्यांत तब्बल 5,424 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका

आरोग्य : Yellow Fungus : ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता देशात Yellow Fungus ची पहिली केस, इतर दोन्ही फंगसपेक्षा जास्त घातक

आरोग्य : Black Fungus vs White Fungus: ब्लॅक आणि व्हाइट फंगसमध्ये काय फरक आहे? शरीराच्या कोणत्या अवयवांचं होतं याने नुकसान?