शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री पडली पंजाबी गायक AP Dhillon च्या प्रेमात? त्याच्यासाठी बनवले पोहे!

फिल्मी : 'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

सखी : मृणाल ठाकूरचे एलिगंट साडी लूक; ८ साड्यांचे खास कलेक्शन, तुम्हीही ट्राय करा-देखण्या दिसाल

फिल्मी : तू मराठी आहेस का? मृणाल ठाकूरला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने थेट 'हे' गाणं गात दिलं उत्तर

फिल्मी : शरारा शरारा मैं हूँ इक शरारा... मृणाल ठाकूरचं दिवाळीनिमित्त फोटोशूट, देसी लूकमध्ये करतेय घायाळ!

फिल्मी : इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

फिल्मी : बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे पुष्कर जोगची क्रश, म्हणाला...

फिल्मी : या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या क्लासी अदा; पाहा फोटो!