शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story

महाराष्ट्र : इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

मुंबई : VIDEO: मीरा-भाईंदरमध्ये वातावरण तापलं! संदीप देशपांडे, सरदेसाई लोकलमधून मोर्चासाठी रवाना

ठाणे : मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? 

ठाणे : विरोध झुगारला, मराठी माणूस एकवटला; अखेर मीरारोडमध्ये प्रचंड संख्येत मोर्चा निघाला

ठाणे : संघर्ष चिघळला! मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट

मुंबई : Sandeep Deshpande: अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय; मीरा रोडच्या घटनेचा मोर्चा घोडबंदरला...

महाराष्ट्र : Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी दाढी कापावी आणि...; निशिकांत दुबेंचं नाव घेताच संजय राऊत भडकले!

पुणे : 'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा