शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान; Insta, WhatsApp विकावं लागणार?

जरा हटके : चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का