शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मयांक अग्रवाल

    कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

    Read more

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : सर्वाधिक द्विशतकं झळकावणाऱ्या ओपनर्समध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानी, जाणून घ्या कोण अव्वल 

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम 

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : रोहित-मयांक जोडीला पहिला मान, आफ्रिकेविरुद्ध सांभाळली कमान

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांक - रोहितनं विक्रम रचला, सेहवाग-गंभीरचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

    क्रिकेट : India Vs South Africa, 1st Test : दुसरी धाव अन् रोहित-मयांकने मोडला 83 वर्षांपूर्वीचा विक्रम

    क्रिकेट : रोहित शर्माचे सुपरहिट पुनरागमन!, आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त शतक

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test: तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test: वीरू, गब्बरला जे नाही जमलं ते हिटमॅनने करून दाखवलं

    क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास