शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : टीम मॅनेजमेंट जसप्रीत बुमराहच्या करिअरशी खेळणार?; मयांक अग्रवालचेही खेळणे अनिश्चित

क्रिकेट : India vs Australia : रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : लोकेश राहुलची मालिकेतून माघार, तिसऱ्या कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI!

क्रिकेट : India vs Australia, 3rd Test : कोरोना नियमांचं उल्लंघन?; रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत तिसरी कसोटी खेळणार का?

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, मोडला महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतच्या विकेटमुळे मिचेल स्टार्क व टीम पेन यांच्या नावावर नोंदवला मोठा पराक्रम

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test : What a Catch!; टीम पेनची यष्टींमागे चपळाई पाहून चेतेश्वर पुजाराही अवाक्, Video

क्रिकेट : India vs Australia, 2nd Test :  पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व, गोलंदाजांसमोर ऑसींची शरणागती

क्रिकेट : India vs Australia : विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची खरी कसोटी; जाणून घेऊया कशी असेल पुढील व्युहरचना!