शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

राष्ट्रीय : गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता मसूद अझहर, पोलीस चौकशीत केले होते खळबळजनक खुलासे

राष्ट्रीय : भारताला मोठं यश, संयुक्त राष्ट्रात फ्रान्स अमेरिकेच्या मदतीनं मांडणार मसूद अजहरवर बंदीचा प्रस्ताव

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack: मसूद अजहरची सुटका कोणी केली?; सिद्धूंचा भाजपावर पलटवार

राष्ट्रीय : Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

राष्ट्रीय : Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

राष्ट्रीय : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट

आंतरराष्ट्रीय :  मोदी भ्रष्टाचारात अडकले हे चांगलंच झालं, मसूद अझहर बरळला 

आंतरराष्ट्रीय : 'अमेरिकेसमोर झुकू नका, आपल्याकडे मोठं सैन्य आणि दारुगोळा आहे', मसूद अजहरची पोकळ धमकी

राष्ट्रीय : जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

राष्ट्रीय : मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा