शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

पुणे : पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेला लागले ३६ तास; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड हजार रसिक रेल्वेने पोचले दिल्लीत

पुणे : सरकारी जाहिरातीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा फोटो गायब

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

पुणे : फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

पुणे : संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

फिल्मी : हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची...; शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल

फिल्मी : Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : 'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

छत्रपती संभाजीनगर : सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात