शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

ठाणे : 'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला

मुंबई : विद्यापीठाचा ऑनलाइन ‘मराठी’साठी पुढाकार; अन्य भाषिकांना संवादात्मक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

फिल्मी : महाराष्ट्राला आम्ही पोसतोय म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- त्या खासदाराला...

मुंबई : डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी

महाराष्ट्र : देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका

राष्ट्रीय : मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे

महाराष्ट्र : “वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका

फिल्मी : आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो..., मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय?

फिल्मी : कोणालाही मारणं खूप सोपं पण..., मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- ते लोक पैसे कमावायला येतात...