शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

गोवा : सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा 'दशावतार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुंबई : “त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव

फिल्मी : ‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”

फिल्मी : आव्हानांना तोंड देत एकटीच्या बळावर तू...; पत्नी कृतिकासाठी अभिषेकची खास पोस्ट चर्चेत

गोवा : मराठी राजभाषेसाठी महामेळावे घेऊन ताकद वाढवा: सुभाष वेलिंगकर  

फिल्मी : लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण

फिल्मी : कुंडली जुळली नाही म्हणून मराठी अभिनेत्रीचं झालं होतं ब्रेकअप, म्हणाली गुण-दोष जाणून...

संपादकीय : विशेष: एक पुस्तक, दोन आवृत्त्या...भिन्न पृष्ठसंख्या! 

फिल्मी : मी पक्की मराठी, मग... पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य!

मुंबई : नाट्यरंग: अंतर्मनातील ‘महापूर’