शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

गोवा : मराठी भाषा अन्यायाविरुद्ध आता जागरण अभियान; राज्यात २६ एप्रिलपासून निर्धारसभा

राष्ट्रीय : पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला

पुणे : भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हेच खऱ्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट - ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी

फिल्मी : चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी

फिल्मी : भारतमाता थिएटरचा गेट प्रेक्षकांनी तोडला कारण..; सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा, काय घडलं होतं?

मुंबई : राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

मुंबई : बँकांमधील आंदोलन थांबवा, आपल्याच मराठी माणसाने कच खाल्ली तर...; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

मुंबई : घबराए नही...हम सिखाएंगे आपको मराठी भाषा; उद्धवसेनेची साद, पण बॅनरवरील मराठीतच चुका

महाराष्ट्र : मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; येत्या ८-१० दिवसांत..

फिल्मी : ...तर मला काम नका देऊ, फरक पडत नाही, फॉलोवर्स बघून काम देण्याबाबत गिरीश कुलकर्णींचं रोखठोक मत