शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी

मुंबई : रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार

मुंबई : हवामान खाते म्हणते, ‘मराठी असे अमुची मायबोली’

मुंबई : राज्यातील भाषा स्थित्यंतरांचा अभ्यास

मुंबई : न्यायालयाच्या दारात मराठी उपेक्षित

महाराष्ट्र : अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे

महाराष्ट्र : संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

मुंबई : मुंबईत घुमणार ‘मराठीचा गजर’

मुंबई : भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर

महाराष्ट्र : अमराठी विद्यार्थ्याने मराठीचा झेंडा उचलून जपला भाषेचा सार्थ अभिमान