शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : Maharashtra Bandh : नवी मुंबईत आंदोलनाला प्रतिसाद, सर्वत्र शुकशुकाट

सोलापूर : Maharashtra Bandh : संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून रक्ताभिषेक

पुणे : Maharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक

पुणे : Maratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन 

वाशिम : Maratha Reservation : वाशिममध्ये मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन व जागरण गोंधळ!

नांदेड : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

नंदूरबार : खासदार हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याचा निषेधार्थ मोर्चा, जाळपोळ

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी तालीम संस्थांची मोटारसायकल रॅली