शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : CM एकनाथ शिंदे-शरद पवारांची भेट; मनोज जरांगेंची सूचक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

जालना : मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

मुंबई : विधानसभेपूर्वी भाजप गेम फिरवणार; आरक्षणावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर प्लॅन ठरला! 

महाराष्ट्र : “परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

नागपूर : Nagpur: मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच, भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप

महाराष्ट्र : मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र : प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र : आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत!

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन