शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यात १० टक्के मराठा आरक्षण लागू; दोन दिवसांपूर्वीच शासन राजपत्र प्रकाशित  

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले

महाराष्ट्र : कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्र : राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू, २६ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू

जालना : ते शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो; फडणवीसांवरील वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे-पाटील?

मुंबई : “मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?” CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

जालना : अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

छत्रपती संभाजीनगर : इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प

महाराष्ट्र : 'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : निजामी मराठ्यांनाही धडा शिकवायचाय; प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला