शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील आव्हान याचिकेवर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश 

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील सुनावणी ८ मार्चला, निवडणुकांसाठी निर्णय घेतल्याचा आक्षेप 

सोलापूर : प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ; बैठक न घेताच परतावे लागले! 

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका; शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी 

महाराष्ट्र : संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश

छत्रपती संभाजीनगर : भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य

राजकारण : आतली बातमी Live: अजितदादांना त्यांच्यावरील आरोपांपेक्षा शरद पवारांची धास्ती वाटते का? Sharad Pawar

नांदेड : मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल 

महाराष्ट्र : निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय