शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

महाराष्ट्र : “राज ठाकरेंना नाही, गरिबांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना किंमत कळणार नाही”: मनोज जरांगे

पुणे : Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

पुणे : Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

पुणे : Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची मराठा आरक्षण शांतता रॅली; पुण्यातील वाहतुकीत बदल

सातारा : घरातून डोकावू नका, आरक्षणाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा; मनोज जरांगेंचं समाजाला आवाहन

सातारा : भाषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ; अचानक खाली बसले अन्...

महाराष्ट्र : मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा राग समाजावर का काढता”; राज ठाकरेंचा पवार-उद्धव यांना थेट सवाल