शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “छगन भुजबळांना पाडायची भाषा केली तर १६० मराठा आमदार पाडू”; ओबीसी आंदोलकांचा जरांगेंना इशारा

पुणे : मराठ्यांनो शांत राहा, ‘त्यांना’ दंगली घडवायच्यात! मनोज जरांगेचा फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र : सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

महाराष्ट्र : जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही; भाजप खासदाराचे वक्तव्य

पुणे : Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

पुणे : सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद

सातारा : मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच होणार- मनोज जरांगे

पुणे : Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर

पुणे : Manoj Jarange Patil: 'मुंबईतल्या बऱ्याच जणांचा माज उतरवण्याचे औषध मराठ्यांजवळ', जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसोबत पुण्यात

सातारा : मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्त्वाची नाही, कार्यक्रम ठरलेल्या वेळेतच - मनोज जरांगे-पाटील