शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

जालना : फडणवीस संपवा-संपवी खात्याचे मंत्री, त्यांनी धनगर-मराठा जाती संपवल्या: मनोज जरांगे

सोलापूर : 'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

महाराष्ट्र : या सरकारचा जीव खुर्चीत, पण आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही’’, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा 

पुणे : Laxman Hake: शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप

सातारा : Satara: पाटणमध्ये मराठा ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या सात जणांवर गुन्हा

महाराष्ट्र : आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का? मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

नाशिक : नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या शांतता रॅलीला सुरूवात