शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

सोलापूर : अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक

जालना : खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

मुंबई : Maratha Reservation : थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती

महाराष्ट्र : मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

जालना : संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा

धाराशिव : 'मागण्या मान्य करा, अन्यथा उड्या घेऊ'; धाराशिवमध्ये मराठा तरूण चढले कलेक्टर ऑफिसवर

जालना : मनोज जरांगे यांना मध्यरात्री सलाईन लावले; सरकारचा विषय तडीस नेण्याचा शब्द, अन्यथा... 

महाराष्ट्र : आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता

महाराष्ट्र : सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप