शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले, राजकीय करिअर उठवले नाही तर नाव बदलतो; जरांगे भुजबळांवर बरसले

महाराष्ट्र : कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

महाराष्ट्र : मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा

जालना : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

महाराष्ट्र : बिहार सरकारचे आरक्षण कोर्टाने फेटाळले, मराठा आरक्षण टिकेल का? विनोद पाटलांनी सांगितले पर्याय

राष्ट्रीय : बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

कोल्हापूर : Kolhapur: सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या 

महाराष्ट्र : केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं