शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : 'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

महाराष्ट्र : सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा

महाराष्ट्र : आम्हाला कुणबी आरक्षण नको, खासदार नारायण राणे यांनी पुन्हा ठणकावले

बीड : २५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत...; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “आरक्षण मिळेल तेव्हाच आमच्यासाठी खरे नववर्ष, २५ जानेवारीला...”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

महाराष्ट्र : हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

महाराष्ट्र : मनोज जरांगे पुन्हा सक्रीय, CM फडणवीसांना इशारा; म्हणाले, “आता कळेल आरक्षण देतो की नाही”

बीड : कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

बीड : आरक्षण पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडेल; लढ्यासाठी साथ देण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

महाराष्ट्र : नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा