शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आग्रहानंतर सलाईनद्वारे उपचार सुरू

महाराष्ट्र : “बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख

जालना : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली; वैभवी देशमुखच्या हाताने प्यायले एक ग्लास पाणी

महाराष्ट्र : धनंजय देशमुख मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणात सहभागी होणार; म्हणाले, “मनोज जरांगे...”

जालना : 'आमची कोणाला ना नाही...'; पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रस्तावावर जरांगे सकारात्मक

कोल्हापूर : मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत

महाराष्ट्र : “...तर निरोप पाठवून मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देईन, पण...”; पंकजा मुंडेंचे मोठे विधान

जालना : सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारीला एक वर्ष होत आले; जरांगे पाटील पुन्हा मैदानात

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप