शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

जालना : अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट

जालना : दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

जालना : सत्ताधारी, विरोधकांनी दडपण आणलं तरी माघार नाही; मनोज जरांगे करणार राज्यव्यापी दौरा

लोकमत शेती : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का?

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

बीड : बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू

गोंदिया : उठ ओबीसी जागा हो, अन्याय विरोधातील लढ्याचा धागा हो !