शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

सोलापूर : छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

धाराशिव : कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

गडचिरोली : कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

धाराशिव : विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात

जालना : मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

लातुर : फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

लातुर : मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा देणार; मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही

महाराष्ट्र : छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...”

महाराष्ट्र : “आधी आरक्षण, मग जनगणना”; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका