शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूर : Maratha Reservation: राजकीय नेत्यांना कोल्हापुरातील 'या' दोन गावात प्रवेश बंदी, मतदानावरही बहिष्कार टाकणार

महाराष्ट्र : ‘एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?’, नाना पटोलेंची टीका

जालना : मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान

मुंबई : '...तर कदाचित CM शिंदेंकडे जादूची काठी असेल'; मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आमठाणच्या महिला सरपंचांनी दिला राजीनामा

महाराष्ट्र : ‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, नाना पटोलेंची बोचरी टीका

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण; जिल्ह्यात पडू लागल्या ठिणग्या

जालना : 'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट

अहिल्यानगर : अहमदनगर अहमदनगर मध्ये मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा