शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

परभणी : नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

जालना : मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन

बीड : मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

अहिल्यानगर : साखळी उपोषणकर्त्यांकडून काळे कपडे परिधान करुन सरकारचा निषेध

अहिल्यानगर : सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात प्रवेशबंदी!

जालना : 'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

मुंबई : ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला