शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, रामपुरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह सदस्यांचे राजीनामे

सोलापूर : चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी आता शहरातील विविध वॉर्डात आंदोलन

पिंपरी -चिंचवड : अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पिंपरीत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

बुलढाणा : तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी 

धाराशिव : video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले

मुंबई : सदावर्तेंच्या कार तोडफोडीचे मातोश्री कनेक्शन?, आंदोलक मंगेश साबळे म्हणतात...

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी केलेले ‘ते’ विधान अपमानजनक; मंगेश साबळेंनी व्यक्त केलं दु:ख

महाराष्ट्र : ‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’ नाना पटोलेंची टीका

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न