शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

हिंगोली : बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक

महाराष्ट्र : हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

बीड : मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

महाराष्ट्र : नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक

रायगड : “काम होणार नसेल; तो शब्द कधी देऊ नये”; मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार स्पष्टच बोलले

जालना : राज्य सरकारवर विश्वास राहिला नाही, २९ ऑक्टोबरला पुढील भूमिका; मनोज जरांगेंचे शासनास ११ सवाल

ठाणे : Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्यावतीने घोषणाबाजी, उपोषणाला परवानगी नाकारली

धाराशिव : 'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन

परभणी : एका जागेसाठी १५५ उमेदवारांचे अर्ज, निवडणूक रद्द झाल्याने आरक्षणासाठीची गांधीगिरी यशस्वी