शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Kolhapur: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा समाजाची निदर्शने, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशिम : मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; तीन गावांत नेत्यांना बंदी

जळगाव : Jalgaon: जरांगे पाटलांना समर्थन; धानवड येथे मंत्र्यांना गावबंदी

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

नागपूर : Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

लातुर : Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी

बीड : माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक

परभणी : आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला ; परभणी जिल्ह्यात विविध मार्गाने आंदोलन सुरुच

महाराष्ट्र : Maratha Reservation : राज्य सरकारच्या हालचालींना वेग, मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक! 

लातुर : उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल