शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : 'राज्यात वणवा पेटेल की काय, अशी स्थिती...';पवारांनी व्यक्त केली भीती, सरकारला केलं आवाहन

पुणे : न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन

अहिल्यानगर : मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

पुणे : मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

जालना : आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या; चिठ्ठी लिहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास

यवतमाळ : समाज बांधवांच्या घेरावानंतर खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दोन दिवसानंतर दिल्लीत करणार उपोषण

ठाणे : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपचे पूर्ण समर्थन : चंद्रशेखर बावनकुळे

लातुर : मराठा आरक्षणासाठी गोंद्रीत तरुणाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

छत्रपती संभाजीनगर : नामवंत साहित्यिक, लेखकांचे मा. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन

अहिल्यानगर : कोपरगावात मराठा आरक्षणासाठी महिला आक्रमक, साखळी उपोषणात महिला सहभागी