शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बुलढाणा : मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र : अनेक वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहूनही जे आरक्षण देऊ शकले नाहीत, तेच आज...’ नारायण राणेंचा आरोप

मुंबई : जरांगे पाटील उपोषण थांबवा; राज ठाकरेंचं पत्र, विशेष अधिवेशनाचीही मागणी

सोलापूर : सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव

पिंपरी -चिंचवड : आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना आयटीनगरीत नो एन्ट्री; आरक्षणाच्या समर्थनार्थ हिंजवडीकर मैदानात.

महाराष्ट्र : शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

पुणे : नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

छत्रपती संभाजीनगर : Video: छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग पूर्णपणे ठप्प; पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : 'माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी'; मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाचा टोकाचा निर्णय 

अहिल्यानगर : एक मराठा लाख मराठा; मराठा आरक्षणासाठी संगमनेरात युवकाची आत्महत्या