शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अहिल्यानगर : आता अन्याय सहन होत नाही, मराठा आरक्षणासाठी सेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

नाशिक : सिद्ध पिंप्रीत उद्या गाव बंद; मोटरसायकल रॅली

ठाणे : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला

सातारा : आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा विधीमंडळात आरक्षण मागा, मराठा आंदोलकांचे सर्व राजकीय नेत्यांना आवाहन

सांगली : सांगलीतील मुचंडी येथे मराठा आंदोलकांनी कर्नाटकची एसटी फोडली

महाराष्ट्र : ‘शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार, पण हिंसा करणाऱ्यांची गय नाही’’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं  

नांदेड : आरक्षणासाठी जेलभरो! अख्या गावाने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण

जालना : भोकरदन शहर सलग दुसऱ्या दिवशी बंद; मुंडन, उपोषण, रास्तारोकोने आंदोलनाची तीव्रता वाढली

पुणे : Maratha Reservation: मुस्लिम, वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा

सातारा : Maratha Reservation: जिहेकरांच्या भजनाने आंदोलन स्थळावर आणली रंगत!