शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : Solapur: करमाळ्यात मराठा आरक्षण प्रश्नी जेलभरो आंदोलन

महाराष्ट्र : 'राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जातेय, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'; एकनाथ खडसेंची मागणी

पुणे : Maratha Reservation: पुणे शहर आणि जिल्ह्यातील २०० ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

सांगली : Maratha Reservation: गावबंदीनंतर आता सांगली शहरात वार्डबंदी

अहिल्यानगर : Ahmednagar: तुरळक फेऱ्या वगळता नगर जिल्ह्यातील बससेवा बंद, तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचा निर्णय

कोल्हापूर : Kolhapur: मराठा आंदोलनाचे लोण जिल्हाभर; कुठं काय झालं...वाचा एका क्लिकवर

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले;  मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला

रत्नागिरी : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, रत्नागिरी विभागातून एसटीच्या 'इतक्या' फेऱ्या केल्या रद्द

पिंपरी -चिंचवड : सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडण, मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा