शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सिंधुदूर्ग : मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी 

मुंबई : मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

सोलापूर : शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा

मुंबई : जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?; नितेश राणेंचा थेट सवाल, जरांगेंचाही पलटवार

सोलापूर : मराठा आंदोलकांनी रोखला सोलापूर मंगळवेढा महामार्ग; देगाव येथील ग्रामस्थांचा ठिय्या

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले!

मुंबई : मराठा आंदोलनाचा उद्रेक, तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न; बोलावली सर्वपक्षीय बैठक

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड; दोन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा