शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

बीड : वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला

ठाणे : संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे

बीड : बीडमध्ये शाळा, कॉलेजच्या मुलांनीही केली दगडफेक अन् जाळपोळ

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी तयार केलं संपूर्ण प्लॅनिंग; CM एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये

सातारा : मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

नाशिक : मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

गोंदिया : सरसकट मराठा आरक्षणासाठी एकवटले मराठा बांधव; एक दिवसीय धरणे आंदोलन

मुंबई : अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच

लातुर : मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन; लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील घटना