शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : भुजबळांनंतर आता विजय वडेट्टीवारांचाही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध

कोल्हापूर : छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची मागणी 

महाराष्ट्र : “दोन्ही समाजात कटुता अन् वाद निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका”: जयंत पाटील

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे अर्धशतक

राष्ट्रीय : “कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही”; भुजबळांच्या ‘त्या’ विधानावर CM शिंदे स्पष्टच बोलले

मुंबई : छगन भुजबळ यांना धमकी; शासकीय निवासस्थानी वाढवली अतिरिक्त सुरक्षा

मुंबई : भानावरती येऊन बोललं पाहिजे; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार

महाराष्ट्र : ...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली!

छत्रपती संभाजीनगर : निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा; मराठा समाज वर्गणी करून शासनाची नुकसानभरपाई देईल!

महाराष्ट्र : आरक्षणावर बागेश्वर बाबांचे मोठे विधान; थेट भाष्य करत म्हणाले, “मराठा समाजाला...”