शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : तत्कालीन सरकारने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविले नाही; तानाजी सावंत यांची 'मविआ' वर टीका

छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार; दौरा केला जाहीर, 'या' दिवशी करणार सुरुवात

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या बैठकीत 'असं' काय घडलं म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पाठवलं

मुंबई : मराठा समाजाचे अर्धा डझन मुख्यमंत्री झाले; मुनगंटीवारांनी ६ नावंही सांगितले

महाराष्ट्र : तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले?

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! एका पुराव्यानुसार वीस जणांना मिळू शकेल कुणबी प्रमाणपत्र

महाराष्ट्र : आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड जाईल; पंकजा मुंडेंचा मराठा-ओबीसी वादावर इशारा

रत्नागिरी : Maratha Reservation: रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी मिळाल्या, नेमक्या किती...जाणून घ्या 

महाराष्ट्र : महाराष्ट्रात ६० टक्के OBC समाज, जर आमचे आरक्षण गेलं तर...; प्रकाश शेंडगेंचा इशारा

सातारा : Maratha Reservation: रक्तानं लिहलं पत्र; पंढरपूरहून पायी चालत गाठला सातारा; मजकूर वाचून उदयनराजे झाले भावुक