शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : 'लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे'; जोरदार घोषणाबाजीत जरांगेंच्या साथीला हजारो आंदोलक

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात मुंबईला निघणार; पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

नांदेड : मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; तरूणाने संपवले जीवन

सातारा : मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : Maratha Reservation: मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

महाराष्ट्र : “२६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण, गुन्हे दाखल झाले तर...”; मनोज जरांगेंचा सूचक इशारा

अकोला : जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत उतरलं पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचं आवाहन