शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगे अन् मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करतंय

पुणे : Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवंय... मराठा वादळ मुंबईकडे रवाना

मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात औषध टाकलं जाऊ शकतं; काळजी घेण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या !

लातुर : मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला गती मिळेना; औराद मंडळात १०८ पैकी ५२ प्रगणकाचे ॲप बंद

मुंबई : पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आझाद मैदानावर स्टेज उभारण्याची तयारी सुरू

रायगड : कामोठे येथे जमलेल्या मराठा बांधवांचा उत्साह शिगेला; जरांगेंच्या स्वागताला मराठा बांधवांची जय्यत तयारी 

मुंबई : थेट शेतातून... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला; जरांगेंसह मराठा समाजाला आवाहन

महाराष्ट्र : जरांगेंची मुंबईकडे कूच; मुख्यमंत्री 'अलर्ट मोड'वर; आरक्षणाबाबत आश्वस्त करत म्हणाले...

महाराष्ट्र : आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारताच मनोज जरांगेची मोठी घोषणा, म्हणाले...