शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

सांगली : सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : नाशिक मनपा हद्दीतील १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

महाराष्ट्र : मराठ्यांविरुद्ध भुजबळांना उचकवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : मराठा सर्वेक्षण संपले; तीन कोटी घरांची माहिती संकलित, सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाड्यात, पुणे व अमरावती विभागात ९० टक्के सर्वेक्षण

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील मराठा सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण; अधिकाऱ्यांचा दावा

जालना : मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

महाराष्ट्र : माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल

महाराष्ट्र : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टला कोर्टात चॅलेंज करू; लक्ष्मण हाकेंचा इशारा

महाराष्ट्र : ...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा