शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप

मुंबई : मनोज जरांगे रोज पलटी मारतात, त्यांचे १०० अपराध आता भरले; अजय महाराज बारसकर यांनी डागली तोफ

जालना : २४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको; मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केली आंदोलनाची पुढील दिशा

महाराष्ट्र : “अजय महाराज बारस्कर हा भोंदू, आंदोलन संपवण्याचा डाव, सरकारचा ट्रॅप”: मनोज जरांगे

मुंबई : मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो; चूक मान्य करत जरांगेंनी मागितली माफी

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना नैराश्य, मराठा बांधवांनी नादाला लागू नये”; गुणरत्न सदावर्तेंची टीका

महाराष्ट्र : 'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप

मुंबई : निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर..; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

जालना : सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, असं असेल नवे आंदोलन