शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : सरकारसोबत तडजोड नाहीच, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही: मनोज जरांगे

हिंगोली : फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही; जरांगे पुन्हा कडाडले

मुंबई : मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल

परभणी : आता येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार: मनोज जरांगे 

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत

छत्रपती संभाजीनगर : सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मराठ्यांचे ईव्हीएम हटाव आंदोलन प्रभावी ठरेल काय?

मुंबई : 'होय, संसदेतील क्लीप दाखवा; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

पुणे : Pune: विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

धाराशिव : अंगावर केसेस घेतलेले उमेदवार उभे करणार; मराठा समाजाचे ठरले, अनामत भरण्यासाठी वर्गणी

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमुळे PM मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; जरांगे पाटलांचा इशारा